*सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनसाठी ( SC, NT, VJ, OBC,ST ) महत्वाची सूचना*
आपण शिष्यवृत्तीसाठी ज्या प्रवर्गात असाल त्या प्रवर्गासाठी लागणारे कागदपत्रे
*1) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती :- SC मुलींसाठी*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) विद्यार्थ्यांचा फोटो
*2) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती :- NT / VJ मुलींसाठी*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) विद्यार्थ्यांचा फोटो
*3) सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती :- OBC मुलींसाठी*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) विद्यार्थ्यांचा फोटो
*4) भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती :- NT / VJ मुलांसाठी*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
5) पालकांचा 2022 - 2023 चा उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्नासाठी अट - उत्पन्न 1,20,000 च्या आत असावे)
6) बोनफाईड सर्टिफिकेट
7) विद्यार्थ्यांचा फोटो
*5) भारत सरकार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती :- OBC मुलांसाठी*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
5) पालकांचा 2022 - 2023 चा उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्नासाठी अट - उत्पन्न 1,20,000 च्या आत असावे)
6) बोनफाईड सर्टिफिकेट
7) विद्यार्थ्यांचा फोटो
*6) सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती :- ST मुली व मुलांसाठी*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) विद्यार्थ्यांचा जातीचा दाखला
5) पालकांचा 2022 - 2023 चा उत्पन्नाचा दाखला ( उत्पन्नासाठी अट - उत्पन्न 1,20,000 च्या आत असावे)
6) विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे गुणपत्रक झेरॉक्स
7) विद्यार्थ्यांचा फोटो
*7) अपंग विद्यार्थी शिष्यवृत्ती :-*
1) विद्यार्थ्यांचे राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स
2) आधारकार्ड झेरॉक्स
3) आधारकार्ड बँकेशी लिंक असल्याची पावती
4) मागील वर्षाचे गुणपत्रक झेरॉक्स
5) अपंगत्वाचे प्रमाणपत्र 2 प्रतीत
6) विद्यार्थ्यांचा फोटो
No comments:
Post a Comment